Matthew 15:38 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जेवणारे चार हजार पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले होती ती निराळीच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जेवणारे चार हजार पुरुष होते; त्याशिवाय स्त्रिया व मुले होतीच.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
स्त्रिया व लेकरांशिवाय जे जेवले ते चार हजार पुरुष होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते.