Matthew 15:39 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग समुदायास निरोप दिल्यावर तो नावेत बसून मगदानाच्या हद्दीत गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो मचव्यात बसून मगदानाच्या हद्दीत गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या हद्दीत आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी लोकांना घरी जाण्यास निरोप दिल्यानंतर ते एका होडीत बसून मगादान नावाच्या भागात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग समुदायास निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या प्रदेशात गेला.