Matthew 16:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते, पर परूशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा त्यांना समजले की, त्याने भाकरीच्या खमिराविषयी नव्हे तर परुशी व सदूकी ह्यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्यांना समजले की, त्याने भाकरीच्या खमिराविषयी नाही तर परूशी व सदूकी ह्यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग भाकरीमध्ये घालण्यात येणार्‍या खमिराबद्दल ते बोलत नसून परूशी व सदूकी यांच्या चुकीच्या शिक्षणाबद्दल ते बोलत होते हे त्यांच्या लक्षात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते तर परूशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते.