Matthew 16:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा पेत्राने त्याला जवळ घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभु, या गोष्टीपासून देव तुझी सुटका करो. या गोष्टी तुझ्या बाबतीत कधीही घडणार नाहीत.!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पेत्र त्याला बाजूला घेऊन निषेधाच्या स्वरात म्हणाला, “प्रभो, नाही. मुळीच नाही. असे आपल्या बाबतीत घडू नये.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, “प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पेत्र त्यांना बाजूला घेऊन त्यांचा निषेध करू लागला व म्हणाला, “प्रभूजी, असे तुम्हाला कधीच होणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा पेत्राने त्यास एकाबाजूला घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभू, तुझ्यापासून हे दूर असो. असे तुला कधीही होणारच नाही!”