Matthew 16:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले पण ते भाकरी घ्यायला विसरले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर शिष्य पलीकडे गेले, पण ते भाकरी घ्यायला विसरले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सरोवराच्या पलीकडे गेले आणि शिष्य आपल्याबरोबर भाकरी घ्यावयास विसरले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले.