Matthew 17:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“प्रभु, माझ्या मुलावर दया करा. त्याला फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“प्रभो, माझ्या मुलावर दया करा. तो फेफरेकरी असून त्याचे हाल होतात. तो वारंवार विस्तवात व पाण्यात पडतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा; कारण तो फेफरेकरी असून त्याचे फार हाल होतात; तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेपरेकरी आहे आणि त्यामुळे त्याला फार यातना भोगाव्या लागतात. तो वारंवार अग्नीत नाही तर पाण्यात पडतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा. त्यास फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो.