Matthew 17:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्याला बरे करता येईना.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी मुलाला तुमच्या शिष्यांकडे घेऊन आलो, पण त्यांना बरे करता आले नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्यास आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्यास बरे करता येईना.”