Matthew 17:23 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते त्याला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल. तेव्हा शिष्य फार दु:खी झाले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते त्याला ठार मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल.” तेव्हा ते फार खिन्न झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्याला जिवे मारतील आणि तिसर्‍या दिवशी तो उठवला जाईल.” तेव्हा ते फार खिन्न झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते त्याला जिवे मारतील. पण तिसर्‍या दिवशी तो पुन्हा जिवंत केला जाईल.” हे ऐकून शिष्यांची अंतःकरणे दुःखाने व्यापून गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते त्यास जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल.” तेव्हा शिष्य फार दुःखी झाले.