Matthew 18:26 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
‘परंतु त्या नोकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हांला परत करीन.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या दासाने त्याच्या पाया पडून विनंती केली, “मला समजून घ्या, म्हणजे मी तुमचे सर्व कर्ज फेडेन.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, ‘मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तेव्हा तो नोकर गुडघे टेकून खाली पडला आणि गयावया करून राजाला म्हणाला, ‘महाराज, थोडा धीर धरा. मी आपले सर्व कर्ज फेडीन.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु त्या चाकराने पाया पडून, गयावया करीत म्हटले, मला थोडी सवलत द्या. जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हास परत करीन.