Matthew 18:33 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून तू तुझ्याबरोबरच्या नोकारालाही तशीच दया. दाखवायची होतीस.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी जशी तुझ्यावर दया केली, तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याप्रमाणे मी तुझ्यावर दया केली त्याप्रमाणे तू त्याच्यावर दया करू नये काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून तू तुझ्याबरोबरच्या चाकरालाही तशीच दया दाखवायची होतीस?”