Matthew 19:25 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, “मग कोणाचे तारण होईल?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे ऐकून शिष्य अत्यंत विस्मित होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ऐकून शिष्य फार थक्‍क होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” थक्क
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंच्या या विधानाने शिष्य गोंधळात पडले व त्यांनी विचारले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, “मग कोणाचे तारण होईल?”