Matthew 19:27 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पेत्र येशूला म्हणाला, पाहा, आम्ही सर्व काही सोडले आणि तुमच्या मागे आलो आहोत; मग आम्हांला काय मिळेल.?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पेत्राने उत्तरादाखल त्याला म्हटले, “पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर आम्हांला काय मिळेल?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, “पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहोत, तर आम्हांला काय मिळणार?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावर पेत्र येशूंना म्हणाला, “आपल्याला अनुसरण्यासाठी आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे; त्याच्या मोबदल्यात आम्हाला काय मिळेल?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पेत्र येशूला म्हणाला, “पाहा, आम्ही सर्वकाही सोडले आणि तुमच्यामागे आलो आहोत; मग आम्हास काय मिळेल?”