Matthew 19:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि देव म्हाणाला, म्हणून पुरूष आपल्या आईवडिलांना सोडिल व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यामुळेच पती आपल्या आईवडिलांना सोडून त्याच्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
व म्हटले, ‘ह्याकरता पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि, ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि दोघे एकदेह होतील.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि देव म्हणाला, ‘म्हणून पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.’