Matthew 19:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परुश्यांनी विचारले, असे जर आहे, तर मग पुरूषाने सोडचिठ्टी लिहून देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते त्याला म्हणाले, “तर मग सूटपत्र देऊन तिला सोडून द्यावे, असा कायदा मोशेने कसा दिला?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्याला म्हणाले, “तर ‘सूटपत्र देऊन तिला टाकावे’ अशी आज्ञा मोशेने का दिली?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग” त्यांनी विचारले, “एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे असे मोशेने का सांगितले?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परुश्यांनी विचारले, “असे जर आहे, तर मग पुरूषाने सूटपत्र लिहून देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली?”