Matthew 20:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे माझे आहे, त्याचे मी माझ्या मर्जीप्रमाणे करायला स्वतंत्र नाही काय? अथवा मी उदार आहे, हे तुझ्या डोळ्यात सलते काय?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करण्यास मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझा पैसा मी माझ्या इच्छेप्रमाणे खर्च करण्याचा अधिकार मला नाही काय? किंवा मी उदार आहे म्हणून तुला का राग यावा?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’