Matthew 20:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
येशू यरूशलेमला चालला होता. तो चालत असता त्याने त्याच्या शिष्यांना बाजूला घेतले, आणि त्यांना म्हणाला,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू यरुशलेमकडे जायला निघाला असताना त्याने बारा शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
येशू वर यरुशलेमेस जाण्याच्या बेतात असता त्याने बारा शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू यरुशलेमला जात होते. वाटेत त्यांनी आपल्या बारा शिष्यांना एका बाजूला घेतले आणि त्यांना म्हटले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू यरूशलेम शहराला जात असता त्याने त्याच्या शिष्यांना एकाबाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला,