Matthew 20:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा इतर दहा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते त्या दोघांवर रागावले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे ऐकून इतर दहा शिष्य त्या दोघा भावांवर संतापले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही गोष्ट ऐकून दहा शिष्यांना त्या दोघा भावांचा राग आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे बाकीच्या दहा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांना त्या दोन्ही भावांचा खूप राग आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा इतर दहा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते त्या दोघां भावांवर नाराज झाला.