Matthew 20:33 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, प्रभु, आम्हांला दिसावे अशी आमची इच्छा आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते त्याला म्हणाले, “प्रभो, आम्हांला दृष्टी प्राप्त व्हावी.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, आमचे डोळे उघडावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“प्रभूजी,” त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला आमची दृष्टी यावी.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, “प्रभूजी, आम्हास दिसावे अशी आमची इच्छा आहे.”