Matthew 20:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पाच वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणखी काही लोक उभे असलेले त्याला आढळले. त्याने त्यांना विचारले, तुम्ही काही काम ना करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग पाचच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, “तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग अकराव्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, ‘तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाच वाजता तो बाहेर गेला असताना, काही लोक रिकामे उभे असलेले त्याने पाहिले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही येथे दिवसभर काही काम न करता का थांबला आहात?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाच वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणखी काही लोक उभे असलेले त्यास आढळले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही काही काम न करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?’