Matthew 21:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर येशू तेथून निघाला व बेथानीला गेला. तेथे तो रात्रभर राहिला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर तो त्यांना सोडून शहराबाहेर बेथानीस गेला व तेथे तो रात्रभर राहिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर तो त्यांना सोडून नगराबाहेर बेथानीस गेला व तेथे वस्तीस राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग ते बेथानीस परत आले आणि रात्रीचा मुक्काम त्यांनी तिथेच केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर येशू त्यास सोडून शहराबाहेर बेथानीस गेला. तो रात्रभर तेथे राहिला.