Matthew 21:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या दिवशी पहाटे तो यरूशलेमकडे पुन्हा येत असत त्याला भूक लागली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सकाळी येशू परत शहराकडे येत असता त्याला भूक लागली,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अगदी पहाटेच ते पुन्हा शहराकडे निघाले. रस्त्यात असताना येशूंना भूक लागली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्या दिवशी सकाळी तो शहराकडे पुन्हा येत असता त्यास भूक लागली.