Matthew 21:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले आणि मेले?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते पाहून शिष्यांनी आश्‍चर्य व्यक्त करून म्हटले, “अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे पाहून शिष्यांनी आश्‍चर्य करून म्हटले, “अंजिराचे झाड लगेच कसे वाळून गेले?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे पाहून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूंना विचारले, “ते अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, “हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले?”