Matthew 21:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे यासाठी घडले की संदष्ट्यांपैकी एक जण जे बोलला होता ते पूर्ण व्हावे:
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले; ते असे की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संदेष्ट्याने केलेले भविष्यकथन पूर्ण व्हावे म्हणून असे झाले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे यासाठी घडले की संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावेः ते असे की,