Matthew 21:40 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आता हे सांगा, द्राक्षमळ्याचा धनी येईल, तेव्हा तो त्या कुळांचे काय करील?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आता, जेव्हा द्राक्षमळ्याचा धनी येईल, त्यावेळी तेव्हा तो त्या भाडेकर्यांचे काय करेल असे तुम्हाला वाटते?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?”