Matthew 22:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर येशूला बोलण्यात पकडण्याकरता परुश्यांनी मसलत केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर परूश्यांनी जाऊन त्याला बोलण्यात कसे पकडावे ह्याविषयी मसलत केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग परूशी लोक बाहेर गेले आणि येशूंना त्यांच्या बोलण्यात कसे पकडावे यासंबंधी चर्चा केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्यास शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले.