Matthew 22:33 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे ऐकून लोकसमुदायाला त्याच्या शिकवणीने विस्मय वाटला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ऐकून लोकसमुदायांना त्याच्या शिकवणीचे आश्चर्य वाटले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सभोवार जमलेली गर्दी येशूंच्या उत्तरांनी विलक्षण प्रभावित झाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले.