Matthew 22:36 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने विचारले, गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“गुरुजी, नियमशास्त्रातील महान आज्ञा कोणती?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“गुरुजी, मोशेच्या नियमशास्त्रानुसार सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने विचारले, “गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?”