Matthew 22:39 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हिच्यासारखी दुसरी एक आहे: ‘जशी आपणावर तशी इतरांवर प्रीति करा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हिच्यासारखी दुसरी महत्त्वपूर्ण आज्ञा ही आहे, “तू जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजार्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यासारखीच दुसरी ही आहे: ‘जशी स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिच्यासारखी दुसरी एक आहे ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’