Matthew 22:41 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून परूशी एकत्र उभे असताना, येशूने त्यांना प्रश्न केला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परुशी एकत्र जमले असता येशूने त्यांना विचारले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परूशी एकत्र जमले असता येशूने त्यांना विचारले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एकदा परूशी लोक एकत्र गोळा झाले असताना, येशूंनी त्यांना विचारले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून परूशी एकत्र जमले असताना, येशूने त्यांना प्रश्न केला.