Matthew 22:43 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यावर येशू त्यांना म्हणाला, मग दाविदाने त्याला प्रभु असे का म्हटले? दाविदाच्या अंगी पवित्र आत्मा आला असता तो म्हणाला,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने त्यांना म्हटले, “तर मग पवित्र आत्म्याने त्याला प्रभू असे म्हणण्याची प्रेरणा दावीदला कशी दिली?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्यांना म्हटले, “तर मग दावीद आत्म्याच्या प्रेरणेने त्याला प्रभू असे कसे म्हणतो?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशूंनी विचारले, “मग दावीद त्याला आत्म्याद्वारे ‘प्रभू,’ असे कसे म्हणतो?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यावर येशू त्यांना म्हणाला, “तर दावीद देवाच्या आत्म्याद्वारे, त्याला प्रभू असे कसे म्हणतो? तो म्हणतो,