Matthew 22:45 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता, मग जर दाविद त्याला प्रभु म्हणातो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दावीद स्वतः जर त्याला प्रभू म्हणतो, तर तो त्याचा पुत्र कसा?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर दावीद त्यांना ‘प्रभू’ म्हणतो, तर ते त्याचा पुत्र कसा असू शकेल?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता, मग जर दावीद त्यास प्रभू म्हणतो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो?