Matthew 23:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही स्वत:ला ‘मालाक’ म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तसेच स्वतःला नेता म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा नेता एक आहे, तो ख्रिस्त होय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच आपणांस स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
स्वतःला ‘मार्गदर्शक’ म्हणवून घेऊ नका, कारण एकटे ख्रिस्त हे एकच तुमचे ‘मार्गदर्शक’ आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही स्वतःला मालक म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे.