Matthew 23:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही आंधळे आहात. तुम्हांला काही दिसत नाही व कळत नाही! अर्पण मोठे की वेदी मोठी? वेदीमुळे अर्पण पवित्र होते म्हणून वेदी मोठी.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अहो आंधळ्यांनो, ह्यांतून अधिक महत्त्वपूर्ण कोणते? अर्पण की अर्पण पवित्र करणारी ती वेदी?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहो मूर्खांनो व आंधळ्यांनो, ह्यांतून मोठे कोणते? अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी ती वेदी?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो आंधळ्यांनो, ती देणगी श्रेष्ठ आहे की त्या देणगीला पवित्र करणारी वेदी श्रेष्ठ आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही आंधळे आहात कारण मोठे काय आहे? ते अर्पण की अर्पणाला पवित्र करणारी वेदी?