Matthew 23:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो, तो तिची व तिच्यावर जे काही आहे, त्याची शपथ घेतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची व तिच्यावर जे काही आहे त्याची शपथ घेतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही वेदीची शपथ वाहता, त्यावेळी वेदीबरोबर वेदीवरील सर्व वस्तूंचीही शपथ वाहता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो.