Matthew 23:22 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्याचीही शपथ घेतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो स्वर्गाची शपथ घेतो, तो परमेश्‍वराच्या राजासनाची व त्याच्यावर बसणाऱ्याची शपथ घेतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या राजासनाची व त्याच्यावर बसणार्‍याची शपथ घेतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यावेळी तुम्ही स्वर्गाची शपथ वाहता, त्यावेळी तुम्ही परमेश्वराच्या सिंहासनाची आणि खुद्द परमेश्वराची शपथ वाहता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्याचीही शपथ घेतो.