Matthew 24:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जो कोणी छपरावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी उतरु नये.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो छपरावर असेल, त्याने त्याच्या घरातून काही वस्तू बाहेर काढायला खाली उतरू नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरता खाली उतरू नये;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता खाली उतरू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी छतावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी खाली येऊ नये.