Matthew 24:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी परत जाऊ नये.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो शेतात असेल त्याने त्याचे कपडे घेण्याकरता परत जाऊ नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता माघारी येऊ नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो शेतात असेल, त्याने आपला अंगरखा नेण्यासाठी परत जाऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी माघारी परत जाऊ नये.