Matthew 24:23 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या वेळी जर एखाद्याने तुम्हांला म्हटले, पहा! ख्रिस्त येथे आहे, किंवा तो तेथे आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या वेळी जर कोणी तुम्हांला म्हणेल, “पाहा, ख्रिस्त येथे आहे’ किंवा ‘तेथे आहे’,तर ते खरे मानू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हटले, ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे’ किंवा ‘तेथे आहे,’ तर ते खरे मानू नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या काळात ‘येथे ख्रिस्त आहे,’ किंवा ‘पाहा, तो तिथे आहे,’ असे जर कोणी तुम्हाला सांगितले, तर अजिबात विश्वास ठेवू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यावेळी जर एखाद्याने तुम्हास म्हटले, पाहा! ख्रिस्त येथे आहे किंवा तो तेथे आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.