Matthew 24:28 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही असतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जेथे मढे, तेथे गिधाडे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जिथे मृतदेह आहे, तिथे गिधाडे जमतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही जमतील.