Matthew 24:44 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हांला अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग तुम्हीही जागृत राहा; कारण तुम्ही अपेक्षा करणार नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून तुम्ही सदैव तयारीत राहा. कारण मानवपुत्र तुम्हाला कल्पना नसेल अशा घटकेला येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हास अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.