Matthew 24:46 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मालक आल्यावर आपले दिलेले काम करीत असलेला सेवक खरोखर धन्य!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याचा धनी येईल त्यावेळी जो दास, कार्यमग्न असलेला आढळेल, तो धन्य!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो दास त्याच्या धन्याला तो येईल तेव्हा तसे करताना आढळेल तो धन्य आहे!