Matthew 24:48 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण जर सेवक वाईट निघाला आणि आपला मालक लवकर घरी परत येणार नाही असे म्हणाला तर काय होईल? तो सेवक इतर सेवकांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु धनी यायला विलंब लागेल, असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु ‘माझा धनी येण्यास विलंब लागेल’ असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु समजा तो दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जर तो दुष्ट दास आपल्या मनात असे म्हणेल की, माझा धनी विलंब करीत आहे,