Matthew 24:50 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि तो सेवक तयारीत नसेल अशा वेळी मालक येईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर तो अपेक्षा करत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तो चाकर तयारीत नसेल तेव्हा मालक येईल.