Matthew 25:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“शेवटी उरलेल्या पाच मुली आल्या आणि म्हणाल्या, ‘महाराज! महाराज! दार उघडा!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर त्या दुसऱ्या कुमारिकादेखील येऊन म्हणाल्या, “महाशय, आमच्यासाठी दार उघडा.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर त्या दुसर्याही कुमारी येऊन म्हणाल्या, ‘प्रभूजी, प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“काही वेळाने त्या दुसर्याही कुमारी आल्या व म्हणू लागल्या, ‘प्रभू, प्रभू, आम्हासाठी दार उघडा!’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर दुसऱ्या कुमारींकाही आल्या आणि म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दरवाजा उघडा