Matthew 25:27 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तर तू माझे पैसे पेढीत ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला व्याजासहित पैसे मिळाले असते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे होते म्हणजे मी आल्यावर ते मला व्याजासकट परत मिळाले असते.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर मग तू माझे सोने सावकाराकडे तरी गुंतवून ठेवावयास होते, म्हणजे मी परत आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर तू माझी नाणी सावकाराकडे ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते.