Matthew 25:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मूर्ख कुमारिकांनी त्यांचे दिवे घेतले पण त्यांच्याबरोबर तेल घेतले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले; पण आपल्याबरोबर तेल घेतले नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही.