Matthew 26:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर मेजाशी जेवावयास बसला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
संध्याकाळ झाल्यावर तो बारा जणांबरोबर भोजनास बसला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
संध्याकाळ झाल्यावर तो बारा शिष्यांसह भोजनास बसला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्यांबरोबर मेजावर टेकून बसले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर जेवावयास बसला.