Matthew 26:25 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “तो मी आहे का, गुरूजी?” येशू त्याला म्हणाला, “तू म्हणालास, तसेच आहे (म्हणजे होय तो तूच आहेस.”)
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याला धरून देणाऱ्या यहुदाने विचारले, “गुरुजी, तो मी आहे का?” येशू त्याला म्हणाला, “तू म्हणालास तसेच.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याला धरून देणारा यहूदा ह्याने विचारले, “गुरूजी, मी तर नाही ना?” तो त्याला म्हणाला, “होय, तू म्हटले तसेच.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग जो त्यांना धरून देणारा होता, त्या यहूदाहने येशूंना विचारले, “खरोखर रब्बी, तो मी तर नाही ना?” त्यावर येशूने उत्तर दिले, “तू स्वतःच तसे म्हटले आहेस.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “रब्बी, तो मी आहे का?” येशू त्यास म्हणाला, “तू म्हणालास, तसेच आहे.”