Matthew 26:32 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालीलात जाईन,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु माझ्या पुनरुत्थानानंतर मी तुमच्या आधी गालीलात जाईन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु मी उठवला गेल्यानंतर तुमच्याआधी गालीलात जाईन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या आधी गालीलात जाईन आणि तिथे तुम्हाला भेटेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालील प्रांतात जाईन.”