Matthew 26:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तरीही ते म्हणत होते, “वल्हांडण सणाच्या दिवसात आपण येशूला धरू शकणार नाही, कारण लोकांमध्ये दंगा होईल.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मात्र ते म्हणाले, “आपण हे सणाच्या दिवसांत करू नये, केले तर लोकांत दंगल होईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु ते म्हणाले, “लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण ते म्हणाले, “आपण हे सणात करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरीही ते म्हणत होते, “सणाच्या दिवसात नको, नाही तर लोकांमध्ये दंगा होईल.”